शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
आज दिनांक २/०८/२०२३ रोजी पिप्री खुर्द येथील तलाठी पल्लवी इंगळे यांनी श्री.तुकाराम सिरसाट विद्यालय येथे दुपारी ठीक 12 वाजता भेट दिली १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताहा अंतर्गत युवासंवाद या कार्यक्रमातून ई चावडी ई पीक पहाणी, ७/१२ पाहणे,व वाचणे आपली चावडी,सलोखा योजना, राशन कार्डचे प्रकार,विविध प्रकारचे दाखले यांची सविस्तर माहिती देण्यात आली,या ठिकाणी उपस्थित.तुकाराम सिरसाट विद्यालय येथील मुख्यध्यापक श्री अंनत सपकाळ,लिपिक गजानन कुटेकर सुरेश रोहनकार,पूजा धर्माळे,भरती मगर,संजय खंडारे. शां.पो.आ.लक्ष्मण भेंडे.आदी उपस्थित होते.











