शरद बेळगे
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव : ग्रामिण प्रतिनिधी शेवगाव दैनिक अधिकरनामा जिल्हा प्रतिनिधी म्हणुन मधुकर केदार याची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रगत कराड, शरद बेळगे, मंडळ अधिकारी वैभव कराड, कृष्णकांत पाटेकर ,संदीप ढाकणे ,किरण हंबर ,अनंता उकिर्डे ,नरेंद्र पालवे.महादेव पाटेकर,कुणाला खाडे,सर्वांचे आभार.


