अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिटरगाव(बू )पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ श्री दत्त दिगंबर वानखेडे त्याचप्रमाणे काँग्रेसचे अमोल तुपेकर त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी प्रशांत विनकरे आणि वार्डाचे नगरसेवक तसेच नगरपरिषद चे पाणीपुरवठा उपसभापती संबोधी गायकवाड त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख ढाणकी बंटी जाधव आणि ओम खोपे तसेच रामरावजी गायकवाड आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत १०३ वी जयंती उत्सव साजरा करण्यात आली प्रथम अण्णाभाऊ साठे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगत मध्ये,, ठाणेदार बनसोड मॅडम यांनी समाजामध्ये एकता ठेवून समाजाचा विकास कसा होईल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले व मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे रामरावजी गायकवाड यांनी सुद्धा समाजप्रबोधन मार्गदर्शन केले तसेच प्रशांत विनकरे यांनी सुधा मार्गदर्शन केले कार्यक्रमाला आवर्जून गावातील प्रतिष्ठित नागरिक रुपेश कोडगिरवार. संतोष कुंबरवार, आनंद येरावार, तसेच धुळे आणि इतर सर्व मान्यवर व समाज बांधव दिलीप कलाले, राम गाडेकर,बालू पडोळे, अनिल सोळंके, साई पडोळे,मनोहर पडोळे,अशोक पडोळे, राजू पडोळे, करण सोळंके,गणू पडोळे, अभिषेक पडोळे, हरीश गाडेकर, मारोती पडोळे, तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते शेवटी संजय पडोळे यांनी आभार प्रदर्शन मानले व कार्यक्रमाचे सांगता झाली