कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज अण्णाभाऊ साठे नगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करून यांची जयंती साजरी केली. कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला.त्यांच्या कार्याबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे कार्यक्रमामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.शेवटी कार्यक्रमाची सांगता सोनाजी नावकार यांनी केली.