विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट: पाथर्डी येतील मामा भाचे अंकित सग्रामसींग ठाकूर व बाला दिनेश सींग ठाकूर शेतात रात्री रखवाली साठी गेले असता रात्री विदुपा नदीला आलेल्या पुरामुळे वाहत गेले. या पॆकी.बाला ठाकूर अंदाजे वय 16 वर्ष हा मुलगा पंच गव्हाण येथे वाहत गेले असता तेथे ग्रामस्थांनी एकाला वाचावण्यात यश मिळविले. तो सुखरूप आहे. तसेच अंकित ठाकूर ची आद्यपही पाहणी चालू आहे.