विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी, अकोट
अडगाव खुर्द : अकोट तालुका मधील अडगाव खुर्द मधे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 15 वित्त अयोगामधुन रिक्शा गाडी, व दोन डस्ट बिन वाटप, ज्या मध्य ओला कचरा आणि सुखा कचरा, अस्या दोन प्रकार च्या डस्टबिन ग्रामपंचायत कर धारकांना देण्यात आल्या, डस्टबिन वाटप करताना गावातील सरपंच सुनीता प्रमोद सोनोने व उपसरपंच अनिता महेंद्र गवई. ग्रामपंचायत सदस्य अमन गवई , वसीम शहा,प्रतिमा भड व गावातील नागरिक. मिलिंद गवई, रवींद्र गवई, अरुण काकड, सिद्धार्थ दामले, महेंद्र गवई, व ग्रामपंचायत कर्मचारी राजेश रंधे. या सर्वांच्या उपस्थितीत डस्टबिन चे वाटप करण्यात आले. ज्या मुळे गावात स्वछता राहणार.