कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद तालुक्यातील वडसद येथील काकडदाती जि.प,सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे यांचे वडील सखाराम कांबळे यांचे आज सकाळी ९:०० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात चार मुले ,एक मुलगी,सुना, नातू, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे


