गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम अंतर्गत मंठा येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये बीड येथील बिनटाका तज्ञ डॉ. शिवशंकर वाघमारे यांच्या हस्ते पार पाडले सदरील शिबीरमध्ये मंठा तालुका 117 महीला लाभार्थी चे बिनटाका शस्त्रक्रिया करण्यात आले, हे शिबिर वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चाटसे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.कांचन कांगणे, डॉ.उमेरा पढाण, डॉ.धनजय काकड ,डॉ.पुनम मान्टे, डॉ.चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.नारायण राठोड, डॉ. खतीब, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ.सिमा मुंडे, डॉ. जीवन मुरक्या, डॉ. स्वाती पवार, डॉ. छाया जगले, डॉ. अतुल मेहत्रे, डॉ. समाधान किटाळे, डॉ .नरेंद्र केशरखाने, डॉ. पल्लवी बनसोडे, मुक्तता भुतनर, पुजा बनसोडे यांच्या सह आरोग्य सहाय्यक विलास देशमुख, सुजीत वाघमारे, भारत गागुर्डे ,रणजित देशमुख, द्रारका गायकवाड ,श्रीमती नाडे, मनिषा गवळी ,आरोग्य सेवक गोविंद नवले ,संजय बुधवंत, अशोक जावळे, नारायण वाणुळे, दिपक रुद्रके ,प्रविण घुले, विष्णू देशमुख ,श्री .जाधव ,श्री. डोंगरे सचिन वैराळ, सिमा शेळके, अर्पणा उपाध्य, रोशनी साळवे, धारा गायकवाड, आशा घंनसावंत, मनीषा घंनसावंत, कविता लागंगे, वंदना काकडे, रजीता राठोड, रेणुका उबाळे, बबीता केसकर, चंद्रकला पोपटे, गंगा काकडे, लता मुरमुरे, अरुण राठोड ,वाहनचालक वाघ श्री राम मुसळे ,कबीर तांबोळी यांच्या सह पाटोदा व ढोकसाळ येथील आशा स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले.


