गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : यावेळी अँड.खरात म्हणले की धर्मवीर दिघे साहेब व मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघटनेचे कामकाज करून गरिबतल्या गरिबा पर्यंत न्याय देण्याचे काम करू यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर व जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल तसेच मंठा तालुका अध्यक्ष उदय दादा बोराडे यांच्या वतीने करण्यात आली त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना चे नवनियुक्त पदाधिकारी गजानन कापसे, चांद भाई पठाण, दिलीप हिवाळे, विलास राठोड,लिंबाजी बोराडे,शरद केंधले यांची उपस्थिती होती.