सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मूर्तिजापूर
मुर्तिजापूर : गोयनका नगर येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाला रायुकॉ चे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी धावती भेट दिली.यावेळी शहराध्यक्ष राम कोरडे यांनी त्यांच्या शहर कार्याचा अहवाल त्यांच्या कडे सादर केला.त्यानंतर राम कोरडे यांनी रायुकॉ प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,प्रदेश कार्याध्यक्ष रायुकॉ निखील ठाकरे,रायुकॉ प्रदेश सरचिटणीस अरुण आसबे,जिल्हा निरीक्षक अनंत काळे,रायुकॉ जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड,प्रदेश संघटक सचिव रवी राठी,मुर्तिजापूर विधानसभा निरीक्षक शुभम नागपुरे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,राकॉपा जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घनिवाला,माजी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष निजामभाई इंजिनिअर,रायुकॉ विधानसभा अध्यक्ष सचिन बोनगिरे,तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर,जिल्हा उपाध्यक्ष रायुकॉ सचिन गावंडे,रायुकॉ तालुकाध्यक्ष गौरव ढोरे,रायुकॉ शहराध्यक्ष शुभम मोहोड,नासिरभाई,प्रशांत डाबेराव,विष्णू लोडम,विशाल शिरभाते,जावेदभाई,सैफुभाई,मंगेश कुकडे,रवी मारकड,बबलू वानखडे,आनंद पवार,निलेश अव्वलवार,अमोल लोकरे,तुषार दाभाडे,दिपराजन बैतलवार,मनसुर राही,विजू बर्डे,अमोल राऊत,अजहर शेख,मयूर वहिले,राज तिवारी,यश तोंडले, अमोल शिंदे,निखील ठाकरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.