महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रवती : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती चा वतीने घंटा गाडी कामगारांना मानसिक त्रास देऊन त्या कामगारांना कामावरून काढण्यात आले त्या कामगारांना लवकरत लवकर ठेकेदार वर कारवाही करून त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावं असे निवेदन नगराध्यक्ष सरांना देण्यात आल व 3 दिवसात कामावर कामगारांना न्याय नाही मिळाला तर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले त्या वेळी शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, शहर महासचिव दिपक वानखेडे, हेमंत महानंद आमटे काका, शुभम अवतरे, व डोंगरे, व इतर कार्यकर्ते उपस्तिथ होते.