अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ आणि अमोलकचंद विधी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ॲन्टी रॅगींग आणि सायबर सेक्युरीटी यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वि... Read more
मोहन चव्हाणतालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ परळी दि:23/10/2023 परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे वॅटचा मंजूर असलेला प्रकल्प सुरू का होत नाही.त्यामुळे परळीचे नुकसान होत आहे.दुसरीकडे सरकार प्रकल्प मंजूर करत आहे मात्र परळी शहरातील प्रकल्प सुरू होण्या... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा प.पू.श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार संग्रामपूर तर्फे दि.22 ऑक्टबर रोजी सावता माळी मंगल कार्यालय मध्ये सकाळी 9 वाजता होम हवन चे आयोजन करण्यात आले.यामध्ये हवन चे पूजन करून आहुती देण्यात आली.नंतर... Read more
बलिप्रतिपदा दिनी उमरखेड मध्ये साजरा होणार बळीराजा महोत्सव …( समिती कडुन नियोजन रविवारी बैठक संपन्न )
निशांत मनवरशहर प्रतिनिधी,उमरखेड . विश्व महासम्राट बळीराजा यांच्या स्मरनार्थ आजहि शेतकरी हजारो वर्षांपासून ‘ ईडा पिडा टळो , बळीचे राज्य येवो ‘ असे म्हणत बळीराज्याच्या राज्याची प्रतिक्षा करतो आहेत म्हणून , कृषी संस्कृती चा जागर हि संस्... Read more
मारोती सुर्यवंशीशहर प्रतिनिधी, नरसी नरसी : जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांचे वडील कै.पुंडलिक खाकिबा लोहगावे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 97 वर्षी निधन झाले हजारोंच्या संख्येने जनसमुदाय त्यांना अखेर चा निरोप देण्यासाठी नांदेड चे लोकप्रीय खा.प्रताप... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी १८५७ चा स्वातंत्र संग्रामातील महानायक, शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा पुण्यस्मरण दिनानिमित्त जय पेरसापेन गोंड समाज, अहेरी तर्फे शहीद विर बाबुराव चौक, अहेरी येथे काल आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून म... Read more
पद्माकर धुरंधरतालुका प्रतिनिधी, खामगाव खामगाव येथील विराट मल्टी परपज सोसायटी चे अध्यक्ष मनोज नगर नाईक यांनी. दिव्याग बांधवासाठी आपले कार्यालय खामगाव येथे सर्व दिव्याग बांधवाना चार दिवस अगोदर सूचना देऊन रविवारी दि.२२.१०.२०२३रोजी. आपल्या कार्यालया... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे रविवार रोजी अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळातर्फे एक दिवसीय भव्य मोफत रुग्ण तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 457 रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घेतला. शिबिराचे आयोजन सामाजिक... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पंधरावा वित्त आयोग अंतर्गत निधीतून केले नियोजन पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आसोली येथे १५ व्या वित्त आयोगातून पाणी फिल्टर बसवण्यात आले आहे. मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी किती आवश्यक आहे... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा सोनाळा येथील रवींद्र लव्हाळे यांचा मुलगा अभिनव फक्त 7 वर्षाचा आहे.मात्र आई वडिलाचे संस्कार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्याला आता पासून मिळत आहेत. शिबिर,पथ संचलन मध्ये तो स्वतःहून सहभागी होत असतो.तल्... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी वैजनाथ येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मुलन शिबीराचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून... Read more
मोहन चव्हाणतालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ परळी दि. 22/10/2023 आज सकाळी सुमारे आठच्या दरम्यान परळी तालुक्यातील भोपला गावचे रहिवासी महादेव मुंडे वय 40 वर्षे यांचा परळी शहरातील वनविभाग कार्यालय समोर तहसील कार्यालय रोड येथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला... Read more
तेजस ढाकणेग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव शेवगाव :आज नवरात्रोत्सव निमित्ताने शेवगाव चे कर्तव्यदक्ष तहसीलदार मा आदरणीय प्रशांत सांगडे साहेब व त्यांचे वडील मनोहर सांगडे साहेब व तहीलदारा साहेब यांची कन्या तसेच गटविकास अधिकारी राजेश कदम व अप्पर तहसीलदार ग... Read more
सईद कुरेशीशहर प्रतिनिधी नंदुरबार व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अवघ्या काही तासातच जेरबंद करण्यात आले आहे. या ७ जणांच्या टोळीत नवापूर तालुक्यातील दोघांसह नेपाळमधील ५ नेपाळी संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी... Read more
दिपक गोसावीतालुका प्रतिनिधी तळोदा. तळोदा: जे शिक्षण आज महिलांना मिळत आहे त्यासाठी सावित्रीबाई फुले ह्या महिलांसाठी शिक्षणक्षेत्रातील खऱ्या अर्थाने देवीसमान आहेत.अशा विविध क्षेत्रातील महिला आम्हा सर्वांना आदर्शवत आहेत.ज्यात कल्पना चावला,प्रतिभाता... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा सोनाळा येथे शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी जि.प.कन्या शाळा, येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघातर्फे विजया दशमी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून अॅड.श्री.गिरीशजी माळपांडे तालुका सं... Read more
मुकेश मेश्रामजिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा : जिल्ह्यात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दि.३० ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जनजाग॒ती केली जाणार असल्याची माहिती नागपूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोल... Read more
भारत भालेरावतालुका प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव :शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अभय देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.आदिती देशपांडे यांच्या प्रभाकर क्लिनिकचा स्थलांतर आणि नूतन इमारतीचे उद्घाटन विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक व... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात आज (दि.२१ ) भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष शाम बढे यांच्या नेतृत्वात ‘सत्यमेव जयते... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी, इंदापूर शेतकऱ्यांवरती दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना ऑक्टोंबर महिना ओलांडून देखील दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांनी आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देवून पोटच्या पोरा प्रमाणे संभाळ केलेला ऊस महावितरण च्या शॉर्ट सर... Read more