मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी : जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांचे वडील कै.पुंडलिक खाकिबा लोहगावे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 97 वर्षी निधन झाले हजारोंच्या संख्येने जनसमुदाय त्यांना अखेर चा निरोप देण्यासाठी नांदेड चे लोकप्रीय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.राम पाटील रातोळीकर , प्रा.रविंद पा.चव्हाण, मिनलताई खतगावकर, शिवराज पाटील होटाळकर , श्रावण पा.भिलवंडे, भास्कर पा.भिलवंडे , रविंद्र पा.भिलवंडे सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे ,ग्रामपंचायत सदस्य राजू सुर्यवंशी, प्रभाकर गायकवाड, सय्यद इस्माईल, मोहियोदिन शेख, नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार, नागरीक, व्यापारी, यांच्या सह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पाश्चात्य पाच मुले , सहा सूना,व दोन मुली , जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


