जितेंद्र लाखोटीयाग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा (तेल्हारा) हिवरखेड : येथील सदाशीव सस्थान येथे गांधी स्मारक व कृष्ण मंदिराचे मधातील रिकामे जागेत महादेव मंदीराचे भूमीपुजन वारी हनुमान संस्थांचे महंत कृष्णभारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सनातन क... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : आर्य वैश्य समाज पुसद गणेशोत्सव 8/9/2022 रोजी व्यापारी योग भवन डुब्बेवार ले आऊट पुसद येथे यशवंत नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला . मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि. संस्थापक... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : वेकोलिने भद्रावती तालुक्यातील तिरवंजा(मोकासा) परिसरातील जमीन अधिग्रहित न केल्याने तिरवंजावासिय जनतेत असंतोष निर्माण झाला असून जमीन अधिग्रहित करण्यात यावी अशी मागणी तिरवंजा ग्राम पंचायतीचे उपसरपंच... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : अध्यक्ष पदी कैलास अग्रवाल तर सचिव पदी धिरज बगडे यांची निवड पुसद – राधाकृष्ण मंदिर येथे अग्रवाल मंडळ पुसद ची आमसभा संपन्न झाली यामध्ये 2019 ते 2022 पर्यंत चे कार्यकारणी चा कार्यकाळ संपला असल्याने न... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : मुख्य चौका चौकात अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पॉईंट राज्यरोसपणे अवैध प्रवाशी वाहनाला पोलीस प्रशासनाची मूक संमती कार्यवाही शून् सामान्य माणसाला तसेच लहान शाळेकरी मुला – मुलींना जीव मुठीत धरून गर्द... Read more
विशाल कालापाडजिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम : जिल्ह्यातील वाघजाळी गावाला जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवा बर्डे यांनी केली आहे. वाशिम येथील अवघ्या काही किलोमीटर अंतरावर... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर काल दि ९ सप्टेंबरला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. जड अंतःकरणाने गणपती बाप्पाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.विसर्जनासाठी तेल बुदली, कापशी तलाव व एम. आ... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : भद्रावती पंचायत समितीमधील विलोडा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक विनोद बाळेकरमरकर यांचा मुलगा वेदांत हा नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला असू... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून तेल्हारा शहर हे गुण्यागोविंदाने सर्व जातीय उत्सव साजरे करणारे शहर आहे. इतक्या वर्षाच्या कालखंडात कुठेही मोठा किंवा छोटा अनुचित प्रकार घडवून आलेला नाही. त्यामुळे शहरा... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी, मुर्तिजापूर मूर्तिजापूर : येथील माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्गालगतच्या खदान हिंदू स्मशानभूमीत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली.या स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेले नागरिक आपले वा... Read more
लक्ष्मण पवारतालुका प्रतिनिधी सुरगाणा नाशिक : आदिवासींच्या न्याय, हक्काच्या लढाईसाठी आदिवासींच्या विविध संस्था, संघटनेचे हजारो कार्यकर्ते छत्तीसगढची राजधानी रायपूरच्या दिशेने ट्रॅव्हल्स,ट्रेन, विमानाने रवाना झाले आहेत.आदिवासी समन्वय मंच भारत व भा... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेड : हिवरखेड सेंट पॉल अकॅडमी येथे गणपती फेस्टिवल साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. निमिता गांधी होत्या. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन स्पर्धा शिक्षकांनी आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये आजच्या काळ... Read more
जितेंद्र लाखोटीयाग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा (तेल्हारा) हिवरखेड : नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात कार्ला.बु.येथील अल्प भूधारक शेतकरी बाबुराव भराटे यांची कन्या कु. राधा हिने ७२० पैकी ६३५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. कु.राध... Read more
जितेंद्र लखोटीयाग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड हिवरखेड : येथील मरुधर धाम पी.पी. जिनिंग फॅक्टरीच्या सभागृहात श्री रामदेव बाबा यांचे भव्य जम्मा जागरण संपन्न झाले. संपूर्ण राजस्थानी समाजाचे आराध्य श्री.रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित जम्मा जागरण चे हि... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुणवंतराव देशमुख परिसर कवडीपूरमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून अजय शालीकराव येवले वय ४० वर्ष राहणार ओम... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर मुर्तिजापुर : शहरामध्ये असलेल्या शासकीय कार्यालयातील कार्यरत बहुतांश कर्मचारी बाहेरगावा वरुन येणे-जाणे करतात.या समस्येला शहरा बरोबरच तालुक्यातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.साहेब सुटटीवर आहे,साहेब अ... Read more
जितेंद्र लखोटीयाग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा (तेल्हारा) हिवरखेड : सर्वांनी आपापली धार्मिक उत्सव साजरी करताना कायद्याचे भान ठेवून आपले उत्सव साजरे करावे. गणपती उत्सव विसर्जना निमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठकीमध्ये ठाणेदार धीरज चव्हाण यांनी आवा... Read more
रविकुमार येमुर्लाग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज वाहून नेणाऱ्या वाहनामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रापमने बस बंद केली.यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेले गावकरी रस्त्य... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट अकोट : नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्र.५ चे मुख्याध्यापक व आठ शिक्षकाच्या गुणगौरव शैक्षणिक साहित्य व उपक्रम सह गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालिकाचे लौकिक वाढविन्याचे कार्य या शाळेने केलेले आहे. या शाळेला अकोलाचे जि... Read more
शकील खानशहर प्रतिनिधी अकोला अकोला : अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून अनेक सामाजिक संस्था ,संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करीत असलेले अनेक पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा पत्रकार मा.गजानन ओंकार हरणे ,जिल्हा परिषद नगर, खडकी बु अकोला यांचा ब... Read more