बाबासाहेब माळवदेग्रामीण प्रतिनिधी शहरटाकळी शहरटाकळी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाणे 26मार्च 2023 रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शेवगाव येथील प्रा प्रकाश पंढरीनाथ राजळे... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी परभणी : आषाढी एकादशी निमित्ताने नूतन कन्या प्रशालेत ज्ञानदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुख्मिनी आणि विविध संतांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थीनी आणि विठू माऊलीच्या गजराने, ट... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले : श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांचा जयंती उत्सव संस्थेचे पहिले विद्यालय सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाड... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : नीट ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परिक्षा यामधून केवळ एम बी बी एस च नाही तर बीडीएस, बी एम एम एस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, फार्मसी यासारखे अनेक वैद्यकीय प्रवेश सुद्धा आप... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी शेवगाव शेवगाव : शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तसेच शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले बोधेगाव येथील नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे आबासाहेब काकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका महविद्यालयाने यशस्वी निकाल... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : आषाढ ऐकादशी निमित्त हिवरखेड येथील आर्ट मास्टर वैभव पोटे हे नेहमीच आपल्या हस्त पेंटीगने विविध सणासुदीला संत महात्म्याची पुण्यतीथी, जयंतीला अनूसरुन आपल्या हस्त लीखीत म्हना की रांगोळीने हूबेहूब चिञ... Read more
सुधीर जाधवजिल्हा प्रतिनिधी सातारा सातारा : घाट माथ्यावर पावसाने चांगली सुरुवात केली आहे. डोंगर माथ्यावरील काही धबधबे सुरू झालेले आहेत. हिरवाई डोके वर काढू लागली आहे. त्यामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर पर्यटक फिरायला सुरुवात झा... Read more
सय्यद रहीम राजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : सुकळी (ज.)जुन महिना संपत आला तेव्हा तुरळक ठीकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आलेला दिवस कोरडाच जात होता. मृग नक्षत्रात पेरणी होणे अपेक्षित होते पण मृग कोरडा गेल्याने पेरण्या रखडल्या गेल्याने डाळ वर्गी... Read more
सतिश गवईउरण तालुका प्रतिनिधी उरण : नवी मुंबई आयुक्तालया मार्फत उरण पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे तक्रार निवारण कक्षाची सेवा २४ तास महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. त्याच पाश्वभूमीवर आता उरण पोलीस ठाण्याच्या ताफ्यात दोन दुचाकी निर्भया पथकासाठी दाखल... Read more
आजीज खानशहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : अखंड मानव जात ही ईश्वराची लेकरे असून यात ईश्वराने कोणताही भेदभाव केला नाही. मात्र काही स्वार्थी लोकांनी समाजात ही धर्माची दरी आडवी करून माणसाला माणसाच्या विरोधात उभे केले. मात्र ही जातीयतेची भिंत पाडून हिंदू म... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : महागाव क्षेत्राचे भौगोलिक क्षेत्र खूप मोठे असल्यामुळे खरबी दरती येथील नागरिकांना उमरखेडला येण्यासाठी जवळपास 65 किलोमीटर अंतर पार करून यावे लागते त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागत होता शासकीय क... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा : येथील मुस्लिम बांधव कुर्बानी ईद च्या दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे.यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, समाजात एकता अखंड राहावी, जातीय सलोखा राखला जावा, आणि एकमेकांप्रती आदरयुक्त... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला अकोला : पक्षाची मोर्चे बांधणी करत असताना कार्यकर्त्यांची फळी उभारणे हे फार मोठी महत्त्वाची बाब असते वंचित बहुजन आघाडी पातुर च्या वतीने पातुर तालुका भर पक्षप्रवेशांचा सपाटा मोठ्या जोराने चालू आहे गेल्यास काही दिवसाआधी... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : दौंड तालुक्यातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी म्हणून नावाजलेले राजेंद्र म्हस्के साहेब हे थोड्याच दिवसात तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. ना. के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बी आर एस पक्षात प्रवेश करणार असल्य... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट अकोट : पञकार हा समाज तथा राष्ट्राचा आरसा असतो. लोकशाहीमधील मूल्ये आणि तत्वे अबाधित राखण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते.सध्या देशातील राजकीय परिस्थिती पञकारीतेला अनुकूल आहे,असे चित्र दिसत नाही.घडते काय आहे... Read more
दादासाहेब येढेतालुका प्रतिनिधी पाथर्डी पाथर्डी : आषाढी एकादशी निमित्ताने आज दि 29 रोजी श्री क्षेत्र भगवानगड, ता.पाथर्डी येथे भाविकांनी गडावरील स्वयंभू श्री. पांडुरंग व श्री. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.सकाळपासूनच भावीकांची मोठी गर्दी... Read more
नाशिक : प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मोठी आशा असते. हे अधिकारी आपल्या पदाचा योग्य उपयोग करुन सर्वसामान्यांसाठी देवदूत होतील, अशी आशा बाळगली जाते. त्यांच्याकडून लोकसेवेची अपेक्षा असते. त्यासाठी त्यांच्या परीक्षांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असं संबोधल... Read more
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस चांगलाच सक्रीय झालाय. पावसाने टॉप गिअर टाकत जोरदार बॅटिंग केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी 28 जून रोजी चांगलाच पाऊस झाला. आता हवामान खात्याने गुरुवार 29 जूनसाठी राज्याला पावसाचा इशारा दिलाय. र... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : रावणगाव ता दौंड येथे मुलांना अध्यात्म आणि भारतीय परंपरा संस्कार आणि वारकरी सांप्रदाय व उत्सव यांची माहिती मिळावी या उद्देशाने ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकाऱ्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळ... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर : बोडखा गावात सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्या गोविंदाने एकता बंधुता सामाजिक सलोख्यात एकत्र राहतात. आजपर्यंत शहरात कधीही धार्मिक कारणावरून वाद किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व जाती... Read more