राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – दि विदर्भ रिझन कराटे डो असोशिएशन तथा दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे डो असोशिएशन अतंर्गत रवि सरस मार्शल आर्ट कराटे अँकाडमी मध्ये 21 जुन जागतीक योगा दिन निमीत्य कराटे मार्शल आर्ट सोबत योगाचे धडे घेतले, सर्व कराटे पट्टुनी विविध आसने प्राणायम संस्थेचे सचिव मुख्य प्रशिक्षक तथा प्रशिक्षक, आतंरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट, क्रीडामार्गदर्शक व क्रीडा प्रकल्प समन्वयक अहेरी ए.आ.वि.प्रकल्प प्रा.सेन्साई रवि भांदककार यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
योगामुळे आत्मीयशांती व बुध्धी एकाग्रता वर नियत्रंण मिळविण्याचे महत्वपुर्ण घटक म्हणजे योग आहे असे प्रतीपादन सेन्साई रवि भांदककार याच्यां वतीने करण्यात आले. यावेळी सर्व कराटे पट्टु व पालकवर्ग ऊपस्थीत होते कार्यक्रम यशस्वीतेकरीता राजु नागरे, संजय देशपांडे, रघुनाथ तलांडे योग शिक्षक, प्रशांत जोशी आदि ऊपस्थीत होते.