पोलीस स्टे ला खोटी तक्रार करने,
शासकीय कामात अडथळा आनने अंगलट येणार
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (२२जुन) अतिक्रमण असलेल्या प्लाँटवर घर टँक्स नोद करून घेण्यासाठी नगर परिषदेत आलेल्या कामीनी रंगारी हिने मी तिच्या कानशीलात मारल्याची खोटी तक्रार पो स्टे साकोली येथे केली.माञ तिनेच शासकीय कामात अडथळा निर्मान करून तिच्याविरुध्द ४५३ कलमाअंतर्ग त कार्यवाही होणार असल्याचे माधुरी मडावी मुख्याधिकारी यांनी पञकार परिषदेत बोलल्या.
प्रकरण असे की घटनेच्या दिवसी कामीनी रंगारी ही तिच्या बहीणी सोबत नगर परिषद कार्यालयात आली.शिवाजी वार्डातील अतिक्रमण असलेल्या घरावर टँक्स सुरू करण्यात यावे.यासाठी ती प्रथम कार्यालयातील रंगारी सह बोलल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱी हमाने यांचेसोबत बोलली.याऩतर ती विचारणा वा परवानगी न घेता जिददीने धडक माझ्या कक्षात आली .मी तिला आधी माँस्क वापरण्यास सांगितले असता तिने उलट मलाच माँस्क वापरला नाहीत.असे मला म्हटले.त्यावेळी मी व्हिडीअो काँम्फ्रंसवर असल्याने माँस्क वापरला नाही. कामिनीने मोबाईल काढुन जोराजोरात अोरडत,बोलत माझाच फोटो काढण्याचा प्रयत्न केला.तिला बाहेर निघ ,म्हटल्यावर ती मोठ्याने आवाजात अोरडत असल्याने तिला मी हात धरून बाहेर काढले.त्यानंतर तिने आपल्या बहीणीच्या मोबाईल वरून जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक यांना फोन केला.मलाच मुख्याधिकारी यांनी मारहान केल्याची खोटी तक्रार केली . त्यानंतर पोलीस स्टेशनमधून दोन महीला पोलीसासह दोन पुरूष होमगार्ड न.प कार्यालयातआले.
यानंतर सांयकाळी पो स्टेशनला जाऊन रंगारी भगीनीनी माझ्या विरोधात मारहान केल्याची तक्रार दाखल केली.तेव्हा मी सुध्दा तक्रार दाखल केली.कामीनी रंगारी हीचा मोबाईल पो स्टेशनला जमा आहे.ती व्यवसायाने वकील आहे. ति व्यवसायाने वकिल अाहे यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यास्तव प्रकरण थांब विण्यात आले होते.पण कामीनी प्रकरण मागे घेण्यास तयार नाही.त्यामुळे कामिनीवर शासकीय कामात अडथळा आल्यामुळे सदर प्रकरणी ३५३ अंतर्गत कार्यवाही होणार असल्या ची माहीती माधुरी मडावी मुख्याधिकारी यांनी पञपरिषदेत दिली .









