साकोलीत असंख्ये कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काग्रेसमध्ये प्रवेश त्याचा खा.प्रफुल पटेलांकडुन पुष्पगुच्छ देवून पक्षचा दुप्पटा देवून सत्कार.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (२१जुन) साकोली येथे एम. बि.पटेल काँलेज सभागृह मध्ये ख..प्रफुल पटेल यांच्या उपस्थीत राष्ट्रवादी काँग्रंस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक पार पडली .या प्रसंगी तालुका निहाय गावांचे विविध ,प्रश्न नागरिकांच्या समस्या ऐकून चर्चा केली. समस्याचे निराकरण ,व मार्गदर्शन पर संवाद करतांनी म्हणाले की,पदाधिकारी वर्गांनी जनसमस्या सोडवून पक्षासाठी काम करतांनी ,राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कष्टकरी,शेतकर्याचा व जनसामान्यासाठी काम करणारा एकमेव पक्ष असून ,नागरिकांचे हित लक्षात घेवून काम करतो.व वेळ पडल्यास शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरून खंबीरपणे शेतकर्याच्या पाठीशी उभा राहतो.
तसेच शेतकर्या मालाला उचित भाव मिळवून देण्याचे काम करतो.या भागाचं” विकास” हेच आमच ब्रिद असून पक्ष ते काम करून घेण्यास कटीबध्द आहे
युपीएच्या काळात भरपुर निधी उपलब्ध करून चौफेर विकास केला.हजारो बेरोजगारांना काम मिळॄवे म्हणून मुंडीपार सडक मध्ये भेल प्रकल्प आनण्याचे काम केले. पण नंतरच्या सातवर्षात लोकप्रतिनिधीनी प्रकल्पाला एक विट न लावता जनतेला थापा मारत अच्छे दिनचे गाजर दाखवत खोटे आश्वासन देवून जनतेची फसवेगिरी केली. पण सन २०१४ मध्ये सार्वञिक लोकसभा निवडणुकीत लोकांना आश्वासन व खोटे बोलुन दिवस काढले . थानाला योग्य भाव लवकरच मिळवीन देवु.असे बोलले.रब्बी धान खरेदी मुदत वाढ बोलणी सुरु आहे यावर चर्चा करून शेतकर्याना नक्कीच राष्ट्रवादी काँग्रंस पक्ष न्याय देईल असे संबोधले.यावेळी मंचकावर सर्वश्री राजेंद्र जैन माजी आमदार विधान परिषद,मनोहर चंद्रीकापुरे,
आमदार ,नाना पंचबुध्दे भंडारा जिल्हाध्यक्ष ,मधुकर कुकडे मा खासदार,सुनिल फुंडे अध्यक्ष बिडीसीसी,नरेश माहेश्वरी,सरिता
मदनकर,मदन रामटेके,सुरेश कापगते,प्रभाकर सपाटे,प्रदीप मासुरकर,अंगराजसमरित,रामचंद्र कोहळे,सुरेशसिंग बघेल,अनिल टेंभरे,शैलैष गजभिऐ,प्रविन भांडारकर,हेमकॄष्ण वाडीभस्मे,
राजेश चंदवाणी,जया भुरे भुमाला उईके, एँड.अस्मिता मेश्राम,लता दु्रगकर,सतीश समरित,भाविना नाहामुर्ते, अन्य कार्यकर्तेगण या प्रसंगी उपस्थीत होते.या वेळी राष्ट्रवादी पक्ष प्रवक्ते प्रफुल भाई पटेलांच्या नेतॄत्ववर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यानी प्रवेश केला त्यावेळी पुष्पगुच्छ व पक्षाचा दुप्पटा वापरून सर्व नवनित कार्यकर्त्याना रितसर स्वागत करण्यात आले.व प्रवेश दिल्याचे जाहीर केले.पक्ष प्रवेश करणारा मध्ये सर्वश्री निखिल जिभकाटे, यांच्या नेतॄत्वात मनिष कोटांगले,
रजत काळसर्पे,विशाल वाघाडे,
पंकज सपाटे,,सलीम खान,
कुणाल निंबेकर,गौरव भैसारे,
स्वामी नेवारे,लाला उपाध्यय,
पंकज झोडे,पंकज झोडे,रिजवान सय्यद ,आदित्य जिभकाटे,परदेश चांदेवार,विशाल मडावी,संगम खांडेकर,प्रणय टेंभुर्णे ई .प्रवेश केले.कार्यक्रमाचे संचालन अनिल टेंभरे,व आभार प्रभाकर सपाटे यांनी केले.










