शुभम गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी बहाद्दरपुर
कौलखेड बहाद्दरपुर येथे मान्सूनचा जोरदार पाऊस झाला असुन काही शेतकरी वर्गाणी त्यांच्या शेतात सोयाबीन कपाशि लागवड करण्यास सुर्वात केली.या वर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असुन शेकरी वर्गाने पावसाचे उतसाहत स्वागत केले.मागच्या वर्षी कपाशि पिकावर आलेल्या बोंड अडी मुळे या वर्षी त्याचा दुष्परिणाम म्हणून बहुतांश शेतकरी सोयाबीन,मुंग,उडिद या पिकांची लागवड करत आहेत.










