सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (२१जुन) जागतिक योग दिनाचे अौचित्याने आज२२ला सकाळी गावात गॄहभेटी घेण्यात आल्या त्या कोविड लसीकरणाचे फायदे जनतेला मार्गदर्शनात्मक संबोधन करण्यात आले त्यावेळी सरपंच प्रल्हाद नेवारे यांनी उद्या ला २२ जून ला लसीकरण जिल्हा शाळा व किंवा ग्राम पंचायत येथे आयोजित केला जाईल यासाठी जनतेने आपल्या आरोग्या सोबत परिवाराचे,गावाचे हित लक्षात घेवून कोरोणाला रोखण्यासाठी लसीकरण करूध घेने काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले यावेळी उपस्थीत मान्यवर सरपंच प्रल्हाद नेवारे,साखरे मेम ग्राम- विकास अधिकारी,जगन पाञीकर पो पा ,तंटामुक्ती अध्यत्र मधुकर चन्नेकर ,नम्रता हायस्कुल ज्यु काँलेज चे शिक्षक ,जिल्हा प शिक्षक व होमगार्डे घाटबांधे यांचे सुरक्षेत आपातकालीन नियम व कायदेशीर पने माँस्क व सोसल अंतर ठेवून जनजागृती करण्यात आली व उद्या लसीकरणाची तयारीसाठी पदाधिकारी यांनी सूध्दा शिबीर स्थळी हजर राहून कोविड १९ प्रतिबंधची लस घ्याव्यात असा प्रचार हमखास करण्यात आला .