शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
अकोट तालुक्यातील पिप्री खुर्द येथे आरोग्य विभागाच्या वतीने हर घर दस्तक हे अभियान राबविण्यात आले जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद दिनांक 23/11/ 2021 रोजी घरो घरी जाऊन नोदणी करून प्राथमिकआरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिप्री खुर्द येथील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला असून पिप्री खुर्द आरोग्यवर्धिनी उप केंद्र येथे लसीकरणाचा लाभ देऊन covaxin-19 आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण दिले ग्रामपंचायत पिप्री येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष तोडणेकर आणि डॉक्टर भिरडे म्याडम यांच्या मार्गदर्शनात मुंडगाव पि एच सी आरोग्य अधिकारी डॉक्टर वालशिगे डॉक्टर इकबाल वानखेडे डाटा ऑपरेटर भगत आरोग्य सेविका खोडके म्याडम तसेच आशा सेविका माया जवंजाळआणि जोती घोम अटेडण इंदिरा बाई अंभोरे अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच उपकेंद्राचे आरोग्य व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते आरोग्य उपकेंद्र पिप्री खुर्द येथील सर्वांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले गावातील लाभार्थी असलेल्या व्यक्तींनी लसीकरण मोहिमेत भरपूर प्रतिसाद दिला.