महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 1:- चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा निरीक्षक या पदावर श्री अविनाश जी गोतमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली . श्री अविनाश जी गोतमारे यांचे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या मार्ग दर्शनात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि अनील देशनुख , रविद्रं पवार सलील देशमुख मुनाज शेख प्रविन कुंटे पाटील यांच्या ऊपस्थीत नियुक्ती पत्र मुंबई कार्यलयात देन्यात आले.


