सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघ बुलढाणा महिला जिल्हाध्यक्षपदी आरती दीक्षित तर मेहकर तालुका उपाध्यक्ष पदी सतीश मवाळ आणि सहसचिवपदी गजानन दुतोंडे यांची निवड आज मेहकर येथे राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघाची गजाननजी इंगळे यांच्या हस्ते सौ आरती दीक्षित यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन त्यांना गौरवण्यात गौरविण्यात आले तर सतीश मवाळ यांची उपाध्यक्षपदी तसेच गजानन दुतोंडे यांची सहसचिवपदी निवड करून नियुक्त पत्र देऊन प्रवीण पऱ्हाड सर यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघाचे गजानन इंगळे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष आरती दिक्षीत, तालुकाध्यक्ष प्रवीण प-हाड , महिला तालुकाध्यक्ष रोहिनी पाठक, मेहकर तालुका सचिव मानसी दीक्षित या उपस्थित होत्या. नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी व सामाजिक कार्यास संघटना मजबूत करण्यासाठी शुभेच्छा…











