रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव:महागाव तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेने शेतकरी हिताचा निर्णय घेत आज नाफेडची तू खरेदी सुरू केली खरेदी विक्री संस्थेच्या या सकारात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे शासनाचे तूर खरेदी धोरण म्हणजे शेतकऱ्याचे तूर खरेदीच्या शासकीय केली होती या बातमीची दखल घेत आला नाफेडच्या खरेदी केंद्रावर तो विक्रीला आणणारे पहिली शेतकरी यांचा शेला टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष विशाल पवार यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले परिसरातील संस्थेच्या गोदामात नाफेडची तू खरेदी सुरू करण्यात आली असून ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपली तू लगेच विक्रीला आणावी असे आवाहन विशाल पवार यांनी केले यावेळी चेतन राठोड सहकार स्पधिकारी श्रेणी येत यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचेही संस्थाच शेतकऱ्यांची आहे विशाल पवार- अध्यक्ष खरेदी विक्री संघ महागावसंस्थेने यावर्षी सोयाबीन खरेदी मध्ये उच्चांक गाठला आहे 13,000 सोयाबीन क्विंटल खरेदी केले आहे या सर्व खरेदीचे श्रेय खरेदी-विक्री संघाचे सर्व सदस्य कर्मचारी व वेळोवेळी शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य शेतकऱ्यांनी केले सहकारी संस्थेला केली साथ दिलीप्रसंगी पदरमोड करून संचालक मंडळ कृतिशील निर्णय घेत आहे. महागाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर अवकळा आली असताना, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत महागाव येथे नाफेड ची तूर खरेदी सुरू करण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होतो. सचिव अभिजित गुगळे, खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष शुभांगी पवार, संचालक देविदास राठोड, पांडुरंग करपे, माधवराव सुरोशे, हनवंतराव देशमुख, रोहिदास पाटे, विजय राऊत, पंजाबराव सरदार, सतीश ठाकरे, बाबुराव व्हडगिरे, रामहरी अडकिने,सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी मूग, उडीद, व सोयाबीन इत्यादी पिकांसोबत आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र (शंभर टक्के) नोंदविण्यात यावे आणि कापूस पिकासोबत तुरीचे आंतरपीक घेतले असल्यास पन्नास-पन्नास टक्के क्षेत्र गृहीत धरून उत्पादकता निश्चित करावी असे निर्देश पणन महासंघाकडून देण्यात आले होते. परंतू पोर्टलवर या निर्णयाची निश्चिती होत नव्हती त्यामुळे तूर खरेदीला थोडा विलंब झाला. यात खरेदी विक्री संस्थेचा काहीही दोष नाही. आज १९ मार्च पासून नाफेडची तूर खरेदी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपली तूर विक्रीकरिता घेऊन यावी असे आवाहन अध्यक्ष विशाल पवार यांनी केले.संचालिका विद्या रावसाहेब पाटील, सिमा नितिन नरवाडे, वर्षा राठोड व्यवस्थापक संतोष भिसे, विठ्ठल पवार, नितीन नरवाडे, गणेश कोपरकर, पत्रकार गजानन वाघमारे, राज पाटील, किरण नरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.


