संदेश पोहरकार
तेल्हारा शहर प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथे दि. 17/03/2025 तारिखला वंचित बहुजन आघाडी च्या वतिने धम्म रॅली काढण्यात आली, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचे पालन करुन धम्म रॅली काढण्याचा उद्देश बुद्ध गया महाबोधी महाविहार बुद्धाच्या तांब्या द्यावे, 1949 act रद्द करून बुद्ध गया महाबोधी महाविहार येथील ट्रस्ट फक्त्त आणि फक्त्त बौद्ध बांधवानाच्या ताब्यात द्यावेतत्या करिता, धम्म रॅली काढण्यात आली, प्रमुख उपस्थिती भदंत महानाम पंचवर्गीय भंते. तसेच वंचित बहुजन आघाडी चे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक भाऊ दारोकार,तसेच वंचित बहुजन युवा आघाडी ता.तेल्हारा माळेगाव बाजार सर्कल अध्यक्ष नागेश तायडे, ग्रामपंचायत सरपंच अशोकराव नेमाडे व विजय नेमाडे, माजी सरपंच निलेशभाऊनेमाडे सदस्य ग्रामपंचायत संतोष तायडे व माझी सरपंच आमोल नेमाडे व माझी सरपंच बंडू भाऊ मोडोकार व तंटामुक्त अध्यक्ष आशिष नेमाडे व माझी तंटामुक्त अध्यक्ष देवानं नेमाडे उपासक अशोक भाऊ तायडे तसेच बंडू भाऊ, सारंगभाऊ तायडे तसेच गणेश भाऊ शेषराव तायडे तसेच सुधाकर भाऊ तायडे तसेच मिलिंदभाऊ व चक्रधर भाऊ, सचिन भाऊ जीवन भाऊ तायडे,मंगेश दामोधर, देवानं पाचपोर,आकाश राजपाल,अजयभाऊ विकासभाऊ दिपकभाऊ अमरभाऊ अक्षयभाऊ अनिकेतभाऊ स्वप्निलभाऊ निलेशभाऊ विशाल प्रेम वैभव मनोज आनंद तायडे आणि समस्त गावकरी मंडळी बुद्ध उपासक व बोद्ध उपासीका उपस्तित होते.


