महेश निमसटकर
जिल्हा प्रतिनिधी चंदपूर
भद्रावती दि.4:- चंद्रपूर ः- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा अमरावती संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉ युवराज ठाकरे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण नक्षलक्षेत्रातील मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं1 ता जिवती जि चंद्रपूर येथील या बंजारा गावातील अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले आहे अशोक जाधव सर यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत 210 पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत,पुणे येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत येणार आहे कार्याक्रमाचे उद्धाटन मा ना श्री मुरलीधर जी मोहाळ साहेब केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री भारत सरकार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सौ मेधाताई कुलकर्णी खासदार पुणे प्रमुख पाहुणे – डाॅ अल्का नाईक,प्रमुख उपस्थिती -डाॅ संजय कुलकर्णी ,सुपेकर, प्रमुख अतिथी मा श्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्ष परळी वैजनाथ बिड मा श्री डाॅ दिपक नाईक मा श्रीमती अदिती मोरये मा कल्पना तोडेकर,मा श्री रमेश बोरकुटे, सारंग बालख पुणे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ युवराज ठाकरे अध्यक्ष कलाजिन बहुउद्देशीय संस्था स्थळः- पत्रकार भवन, गजवे चौक नवी पेठ पुणे महाराष्ट्र भारत दिनांक 8/12/2024 वेळ दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत पार पडणार आहे तरी सगळ्यांनी उपस्थित राहावे.