शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बहाद्दरपूर
कोकण मधे झालेल्या अतीवृष्टीमुळे चिपळून मधिल अनेक गावांमधे महापूर तसेच भुसखलन झाल्याने तेथे अनेक रस्ते मार्ग बंद आहेत.आशा ठिकानी नागरिकांच्या उदरनिर्वाहा साठी लागणार्या वस्तू आणी वैद्यकीय आरोग्य तपासणी सेवा श्री सिद्धगिरी मठ यांच्या वतीने सर्वं नागरिकांन साठी वेवस्ता करण्यात आली आहे.पूज्यश्री अदृश काडसिद्धेश्वर स्वामिजीच्या मार्गदर्शना खाली सिद्धगिरी कनेरि मठातर्फे चिपळून पूरग्रस्त भागत सिद्धगिरी माठाची टीम क्रियाशील असुन त्यामधे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करुन वाटप करण्याचे काम युध्द पातळीवर चालू आहे.त्याच बरोबर वैद्यकीय आरोग्य सेवा पथक ही सिद्धगिरी मठातर्फे देत आहे.नुकताच पूर ओसरत अस्तानाच पुराच्या दुषित पाण्याने सथिच्या रोगाचे संकट पसरत आहे .आशा ह्या संकटाला दोन हात करुन पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी सिद्धगिरी होस्पिटल मार्फत आरोग्य सेवा सुरु आहे.तिवरे आणी दादर (चिपळून)या भागांमधे अनेक गरजू वेक्तिनी लाभ घेतला.त्यामधे 215रुग्णांनी उपचार घेतले व सिध्दगिरी मठातर्फे करण्यात आलेल्या मदतीसाठी तेथील नागरिकांनी सिद्धगिरी मठाच्या स्वामिजिंचे आणी डॉक्टरांचे आभार मानले यावेळी स्वामिजिंच्या मार्गदर्शनाखाली कुरणखेड येथील श्री चंडीका माता आपत्कालीन बचाव पथक यांनी 48तास पूरग्रस्त भागातील 12हजार नागरिकांची मदत कार्य रबविले आहे या मधे आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजित घोगरे ,योगेश विजयकर,विजेन्द्र देशमुख,महेश वाघमारे,प्रज्वल कांबे,शेखर भदे,आकाश मुंडाले,उज्वल कांबे,तुषार अढाऊ,अनिकेत खंडारे,अरबाज शेख,प्रथमेश पाटील,ऋषिकेश पाटील हे सेवा कार्य राबवत आहेत.
सिद्धगिर मठ कनेरी यांच्या मार्गदर्शना खाली कुरणखेड येथील चंडीक माता आपत्कालीन पथक चिपळून येथे गेले तिन दिवसांपासुन मदत कार्य राबवत आहे येथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
रंजित घोगरे(चंडीका माता आपत्कालीन पथक प्रमुख )
चिपळून येथिल दुर्गम भागात आमचे मदत कार्य चालू आहे ,पूराचे पाणी ओसरले आहे मात्र मोठ्या प्रमाणात इथे दुर्गंदी पसरली आहे,पावसाच्या पाण्या मुळे मदत कार्यात अनेक आडचणी येत आहेत
योगेश विजयकर (चंडीका माता आपत्कालीन पथक उपाधक्ष )











