रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
जुलै रोजी वारी हनुमान येथे शिवा मोहोड यांचे वाढदीवसा निमीत्त अभीष्टचींतनसोहळ्या त सत्काराला उत्तर देत अकोट मतदार संघाचा विकासा साठी माझे जीवन अर्पण करायला मागेपुढे बघणार नाही असे प्रतीपादन मोहोड यांनी केले.वाढदीवसा निमीत्त मित्रपरीवाराचे वतीने वारी हनुमान येथे अभिष्ट चिंतन सोहळा आयोजीत केला होता दोन वेळा अकोला मनपाचे नगरसेवक सभापती सभागृह नेता,त्यांच्याअर्ध्यांगी नी जी.प.सदस्य व ते स्वता आज महाराष्ट्र राज्य दुध उत्पादक सहकारी महासंघ मुंबई, महानंदा चे संचालक आहेत. मतदार संघातिल विविध समस्या सोडविण्या साठि ते नहमि अग्रेसर असतात.त्यांना आजपर्यंत राजकारणाचे पलीकडे जाऊन सामांजिक बांधिलकि जोपासलि.असे मत उपस्थित मान्यवरांनि व्यक्त केले. त्यांचे वाढदिवसा निमित्त वृक्षारो पण,शालेय साहीत्य वाटप, करण्यात आले होते.शेतकरी
महिला व विद्धर्थाचे प्रश्न सोडविण्या साठी ते नेहमी तत्परअसतात.येत्या विधान सभा निवडणुकित शिवा मोहोड यांना संधी मिळाली तर ते अकोट विधानसभा मतदार संघाचा कायापालट केल्या शिवाय राहणार नाहित असे मत जि.प.सदस्य डा. प्रशांत अढाऊ यांनी व्यक्त केले.माजी जि.प.सदस्य गजानन डाफे यांनि शिवा मोहोड यांचे कामाचि प्रशंसा करत त्यांना वाढदिवसा निमित्त,पुढिल वाटचालीस शुभेच्छां दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू सरपंच, जि.प. सदस्य जगन निचळ,संजय अढाऊ,राजेद्र मोरे, नगर सेवक राजू मिश्रा,श्यामशील भोपळे पंचायत सदस्य संजय लांडे सेना अकोला शहर प्रमुख राहूल कराळे, जिल्हा संघटक शाम गावंडे, प्रहार चे राजेश खारोडे, युवासेना जिल्हा प्रमुख अभय खुमकर, तेल्हारा बाजार समितीचे माजी उपसभापती दीपक अवताडे,शहर संघटक कमल वर्मा, शिवसाम्राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ देशपांडे,अकोट शहर प्रमुख अमोल पालेकर, शिवसेना आदिवासी सेनेचे सुभाष सुरत्ने,अमोल बदरखे, बच्चु भगत योगेश तराळे, संजय गयधर,विलास शेंडे.हिवरखेड ग्रामपंचायत सदस्य वसीम मिर्झा, राम गावंडे ,शेतकरी नरेंद्र कोंडे, अमोल मोहोड, श्रेयस चौधरी, गोपाल विखे, श्याम ताठे,सुनिल खिरकर, सुनिल गेबड,तेजस फाळके, आदेश महल्ले,गणेश आमले, अक्षय भुजबुले,आशूतोष पुरी,अभिजित चिकटे
गणेश बिहाडे,मयुर राऊत
संकेत अवचार,अक्षय अवताडे मुकुल अवताडे, मनोज अवताडेविद्याधर अवताडे,अरविंद अवताडे,
उपसरपंच सोळंके,जनार्दन बोरसे,वासुदेव महाले
प्रशांत अवताडे,ज्ञानेश्वर घंगाल,सुधीर भारसाकले,
नकुल तिहीले,विठ्ठल येणकर,
अजय भारसाकळे,अमोल भारसाकले,हजर होते शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झालि. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बोनगिरे यांनी केले.


