कूष्णा जाधव
तालुका प्रतिनिधी निफाड
निफाड :- आ.नरेंद्र दराडे यांचे निधीअंतर्गत मौजे शिरवाडे वाकद येथील शिरवाडे फाटा येथे निवारागृह कामाचे भूमिपूजन व दशक्रिया विधी शेड समोरील फेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा मा.नरेंद्र दराडे यांच्या शुभहस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख मा.कुणाल दराडे, डॉ.विलास कांगणे, डॉ.श्रीकांत आवारे, संचालक कृ.ऊ.बा.स. लासलगाव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी गोरख शिंदे, मा.सरपंच बाळासाहेब आवारे व बाबासाहेब चिताळकर, किसनराव आवारे, निशिकांत चिताळकर, सजन चिताळकर, शिवाजी आवारे, दत्तू आवारे, गोरख निकम, विश्वनाथ आवारे, ज्ञानेश्वर आवारे, दत्तू शिंदे, माधव चिंचोळे, प्रल्हाद शिंदे, सागर आवारे, चंद्रकांत काकड, गोरख धनराव, किशोर चिताळकर, ग्रामसेवक सुनील शिंदे, मधुकर ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


