सिद्धोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दिंनाक ११ जानेवारी २०२४ परळी शहरातील शिवाजीनगर येथे नव्यानेच अश्विनी वेलनेस सेंटरचा युवा नेते माणिकराव फड यांच्या हस्ते भव्य शुभारंभ दि.शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी ६ वाजता होणार आहे. तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
धावपळीच्या या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची संधी कधी मिळते ? शरीर सगळ्याच कष्ट सहन करतं, त्यालाही थोडं लाड करण्याची वेळ हवीच नाही का? आपल्या सर्वांच्या जीवनात सुदृढ आरोग आणि प्रसन्न मन हेच खरं धन असतं. म्हणूनच, तुमच्या आरोग्याच्या वाटचालीसाठी आणि आनंदाच्या सफरीसाठी ! अश्विनी वेलनेस सेंटर शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी सायं.६ वाजता शुभारंभ होणार आहे. प्रेरणास्थान मा. श्री. आश्रुबा मामा खेडकर मा. श्री. विनोद आघाव सर मा. श्री. शिवाजी गोपाळघरे सर मा. श्री. कृष्णा बांगर सर तर प्रमुख उपस्थिती मा.श्री. भास्कर चाटे, मा.डॉ.श्री. अरुण गुट्टे,मा. श्री. निळकंठ चाटे, मा. श्री. सुरेश फड, मा. श्री. बालासाहेब फड, मा.श्री. दत्तात्रय गुट्टे, मा.श्री. भिमराव डावरे, मा. श्री. माकेश दहिफळे, मा.श्री.बालासाहेब गित्ते मा.श्री. दिपकजी फुंदे, मा. श्री. गोविंदभाऊ मुंडे, मा.श्री. विष्णू भताने सर तर विशेष आरोग्य सल्लागार सौ. शोभा दयानंद चाटे मॅडम श्री. संगमेश्वर वारकरे, श्री.बाळासाहेब राठोड श्री. रामेश्वर चिवडे, श्री.सम्राट गित्ते, सर्व जागतिक आरोग्य सल्लागार, वर्ल्ड टीम व सुपरवायजर्स आदी उपस्थिती राहणार आहेत. तरी अश्विनी वेलनेस सेंटरचा शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन श्री. सुभाष गंगारामजी फड अर्जुन माणिकराव फड सौ. अश्विनी अर्जुन फड जगदिश माणिकराव फड सौ. शामल जगदिश फड यांनी केले आहे.