सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
उलगुलान फाउंडेशन(आदिवासी जनजागृती) आणि डिजिटल एम्प्लॉयमेंट फाउंडेशनाने यांच्या संयुक्त विद्यमानाने व हैदराबादच्या क्रामनस कलेटिव्ह यांच्या सहकार्याने सावऱ्यादिवर ग्रामपंचायतील विकास कामांना पुढे नेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गम भागात माहिती आणि जनजागृती काम पुढे नेत सावऱ्यादिगर गावात डिजिटल लर्निग सेंटर सुरू करण्यात आले यांचे उद्घाटन राड्या पावरा, उपसरपंच मेंद्रीबाई व पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.याशाळेत पाचवीच्या वरच्या मुलांना तर.याच्या भाषेत विज्ञान आणि गणित आणि इतर विषय शिकता येतील.