मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळातर्फे कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथेदिनांक
29/11/2023 ते16/12/2023 पर्यंत 18 दिवसीय निशुल्क Mced वMaitri यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन पर योजनेअंतर्गत एस सी प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींसाठी निवासी उद्योजक प्रशिक्षणएससी विद्यार्थ्यांसाठी शासनाचा नियोजित कार्यक्रमएससीप्रवर्गातूनउद्योजकघडविण्याकरिता यामध्ये ज्याला जो उद्योग करायचा आहे. त्याबद्दल सर्व फॅकल्टी ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इंडस्ट्रियल व्हिजिट देण्यात आलीमार्केटिंग कशा प्रकारे करतात उद्योजक कसा असावा हे सांगण्यात आले. व्यवसाय किती प्रकारचे असतात हे नॅशनल ट्रेनर कडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा हे सुद्धा सांगण्यात आले. यामध्ये लोन प्रकरणे सुद्धा फॉर्म भरून घेण्यात आली यावेळी श्री प्रदीप इंगळे सर विभागीय अधिकारी अमरावती, श्री सांगळे सर व्यवस्थापक जिल्हा उद्योग अमरावती,श्री राजेश सुने सर अमरावती श्री गणेश गुप्ता सर प्रकल्प अधिकारी बुलढाणा, श्री गौरव इंगळे सर जिल्हा प्रोग्राम कॉर्डिनेटर वाशिम, आणि श्री स्वप्निल इसल कार्यक्रम आयोजक या बॅचमध्ये40 प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घेतला.











