अनिल वेटे
ग्रामीण प्रतिनिधि केळापूर
मारेगाव:- नागपूर येथे मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी मारेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. युवा नेते विशाल किन्हेकार (शिवसेना तालुकप्रमुख) शहर प्रमुख विजय मेश्राम, शिवसेना तालुका संघटक प्रवीण बलकी, विभाग प्रमुख शिवसेना राजेंद्र खडसे, विभाग प्रमुख धर्मेंद्र जाधव, युवा तालुकाप्रमुख मारेगाव तुकाराम वासाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मारेगाव कल्पना गावंडे, यांच्या परियनातून हा मोठा पक्ष प्रवेश केला आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश करताना मारेगाव परिसरातिल पदाधिकारी यानी प्रवेश केला. प्रवेश करणारे देवाळा उपसरपंच सुरेश लांडे, सरपंच करणवाडी विमल उरकुडे, उपसरपंच वाघधरा संगीता जाधव, सरपंच देवाळा रुखमाबाई कुचाळे, सरपंच कोतुरला श्रीकांत गौरकार, उपसरपंच करणवाडी सुवर्णा खडसे, ग्रामपंचायत सदस्य हटवांजरी गजानन चौधरी, उपसरपंच हटवांजरी निखिल कालेकर, मेंबर ग्रामपंचायत हटवांजरी गणेश कुडमते, सरपंच हटवांजरी प्रिया कुडमते, उपसरपंच बुरांडा दत्ता, उपसरपंच जीवन डाखरे, उपसरपंच लाखापूर शोभा बल्की, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश झाला