संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर -बिजवडी येथील माजी सैनिक व ज्येष्ठ पत्रकार विलासराव गणपत गाढवे (वय ६५वर्षे )यांचे दुःखद निधन झाले.ते आप्पा म्हणून सर्व दूर परिचित होते.अंत्यत परखड लेखणी आणि अन्यायाविरुद्ध सडेतोड लिखाण करणारे पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जात.त्यांच्या मागे पत्नी,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.