शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : आज दि.14 नोव्हे. मंगळवार रोजी बलिप्रतिपदा निमित्ताने सेलू तालुका येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने सर्व बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा बळी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने करण्यातआले. ह.भ.प.महादेव महाराज ढवळे यांनी बळिराजा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी सेलू ता.अध्यक्ष ऍड .दतराव कदम,युवा मोर्चा सेलू ता.अध्यक्ष गणेश काटकर,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सेलू ता.अध्यक्ष दगडोबा जोगदंड भाजपा जिल्हा सचिव अर्जुन बोरुळ,जिल्हा चिटणीस कपिल फुलारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू संचालक भास्कर पडघन ,प्रत्रकार अशोक आंभुरे मयुर वाघ,पंजाब पौळ विजय काष्टे ,विठ्ठल कोकर ,संदिप बोकण ,प्रकाश शेरे,लक्ष्मण बोराडे,गणेश सवणे,केदार मोगल रंगनाथ ,भाबट रमेश तारडे शिवाजी बोचरे कंस मानमोडे विष्णू खोसे महेश नावाडे गजानन डोंबे गोविंद शर्मा विलास भुजबळ आदी उपस्थित होते.


