संजय भोसले
तालुका प्रतिनीधी , कणकवली.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रशालेला यशोशिखरावर नेऊन सोडले . या स्पर्धेत जिल्हाभरातून त्रेपन्न स्पर्धेक सहभागी झाले होते . U14 मुली . १ ) मृणाल पाटील तृतीय above 38 kg U 17 मुली १ ) प्रज्योती जाधव प्रथम 49 – 52 kg U l 4 मुलगे १ ) श्रीपाद परब प्रथम 21-23 kg
2 ) तेज बोडके प्रथम ३ ) गौरेश सावंत द्वितीय 25 – 2 7 kg
4 ) चिराग रेपाळ प्रथम 29 – 32 kg
5 ) शिवांग पेडणेकर प्रथम 38 – 42 kg
6) श्रेयश नार्वेकर प्रथम 32 -35 kg लिनेश कदम प्रथम above 41 kg अथर्व तेली प्रथम प्रणव कुडाळकर प्रथम . श्रेणीक फडतरे द्वितीय .
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय संदेशजी पारकर उपस्थित होते सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . तायक्वांदोचे प्रवर्तक श्री भालचंद्र कुलकर्णी जिल्हा सन्म वयक अधिकारी . आदरणीय पंच स्पर्धेचे नियोजक श्री अच्युतराव वणवे सर सर्व शिक्षक /पालक विद्यार्थी स्पर्धा स्थळी उपस्थित होते . वरील विद्यार्थ्यापैकी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . सर्व स्पर्धकांना मुख्याध्यापक पी जे कांबळे सर पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या .