शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरगाव मंजु
बोरगा मंजू.कौलखेड बहाद्दरपूर येथे आज घेण्यात आलेल्या ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत ग्राम पंचायत कौलखेड येथे बिनविरोध निवडणूक पार पडली , निवडनूक अधिकारी म्हणून सोळंके म्याडम ,व इंगळे म्याडम उपस्तीत होते व ग्राम पंचायत चे सर्व सदस्य यांच्या एक मतानी सरपंच सौ दीक्षा तायडे तर ऊप सरपंच गंगाधर तायडे यांची निवड करण्यात आली या वेळी ग्राम पंचायत सदस्य उर्मिला गावंडे ,मीना तायडे, अनिता तायडे ,मीरा पाटेकर, विनोद गावंडे, शिल्पा मेंढे ,सुरज तायडे ,ग्राम सेवक गावंडे साहेब, पोलीस पाटील भारत तायडे, ग्राम पंचायत कर्मचारी निलेश मेंढे, श्रीकृष्ण पाटेकर उपस्तीत होते ,गावातील नागरिक वालमीकराव तायडे, प्रमोद तायडे ,रोहित तायडे पुरुषोत्तम खरड, विठ्ठलराव तायडे, सतिश तायडे, बहुसंख्य नागरिक उपस्तीत होते.