रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
शहराच्या गरबा परंपरेचा पाया मानल्या जाणाऱ्या खोलेश्वर येथे. जिथे खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाचा गरबा महोत्सव सुरू होत आहे, त्यामध्ये राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळाचे अध्यक्ष कीर्ती आनंद शास्त्री उपस्थित होते.लता शर्मा, शशी तिवारी,दुर्गा शर्मा, संगीता शर्मा,अनिता जोशी,सुनीता तिवारी, मनीषा तिवारी
उर्मिला शर्मा,मीना शर्मा,
निर्मला तिवारी, उमा तिवारी,ममता शर्मा,उमा शर्मा,संतोष शर्मा,संगीता शर्मा,व जांगीड समाजाचे महिला मंडळ अध्यक्षा मीना जांगीड, उपाध्यक्षा लता जांगीड, मंजू जांगीड, सविता जांगीड, सोहने जांगीड, संतोष जांगीड यांनीही विशेष उपस्थिती लावली.श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने खोलेश्वर येथील भगवान श्री परशुराम चौकात गरबा महोत्सवाचा कार्यक्रम सुरू असून त्यात अकोला नवदुर्गा मंडळाच्या अध्यक्षा रविता शर्मा यांनी सर्वांचा परिचय करून दिला तर आभार ममता तिवारी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात सचिव सारिका जोशी, अर्चना शर्मा सहसचिव, उपाध्यक्षा निधी शर्मा, सह-उपाध्यक्ष दीपा सिवाल, कोषाध्यक्ष एकता बागरेट, सहकोषा ध्यक्ष किरण शर्मा सदस्य विद्या सारडा, आशा बगारेट, शीतल तिवारी, गायत्री शर्मा, सुनीता तिवारी, ज्योती बगारेट, भावना शर्मा, चंदा तिवारी, आशा साहू, प्रीती शर्मा, माधुरी शर्मा, प्रीति शर्मा, सुचिता सेठ, रश्मी खंडेलवाल, पूजा श. शर्मा, लता जांगीड, पूजा रा. शर्मा, कल्पना शर्मा, रीना पवार, शीतल डोल्या, मीना जांगीड, कोमल तिवारी, उषा मिश्रा , पूजा पवार , आरती मिश्रा , मंगला शर्मा , खुशबू शर्मा , रुपाली झांझर , दुर्गा जोशी , नीतू झांझार . इतर महिलांसह अकोल्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गरबा नृत्य सादर केले व शेवटी सुनीता विजय तिवारी यांच्या हस्ते मातेची आरती करण्यात आली.











