संजय भोसले
तालुका प्रतिनिधी ,कणकवली.
श्री.सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळ, कासार्डे ता. कणकवली यांच्यावतीने नवरात्रोत्सव रविवार दि. १५ ऑक्टो. ते दि.२५ ऑक्टो. २०२३ पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजित आयोजन करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंडळाकडून रूग्णवाहीका लोकार्पण व कासार्डे तिठ्ठा सुशोभीकरण उद्घाटन संपन्न होणार आहे. यानिमित्त रविवार दि.- १५ ऑक्टो. सप्टे. स. १० : ०० वा. श्री. दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना, सायं.७:०० वा. बुवा कु.आर्या गणेश घाडी, तळेरे घाडीवाडी भजन, सोमवार १६ ऑक्टो.सायं.७:०० स्वयंभू प्रासा.भजन मंडळ,कासार्डे उ.गावठण बुवा.श्री.संजय पाताडे भजन, रात्रौ वा.८:०० वा. अष्टविनायक प्रासा.भजन मंडळ,बावशी बुवा.श्री.ओंकार नार्वेकर भजन,रात्रौ ९:०० वा. आम. नितेश राणे,मा. आम. प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व मान्यवरांच्या उपस्थित रूग्णवाहीका व कासार्डे तिठ्ठा सुशोभीकरण उद्घाटन, मंगळवार दि १७ ऑक्टो. आवळेश्वर प्रासा. भजन मंडळ, कासार्डे बुवा.श्री.विजय पताडे याचे भजन, बुधवार १८ ऑक्टो. सायं. ७ वा. साईनाथ प्रासा. भजन मंडळ, ओझरम बुवा.श्री. सुधाकर राणे भजन, रात्रौ. ९:०० वा. सांघिक वेशभूषा स्पर्धा, गुरुवार १९ ऑक्टो. सायं.७:०० वा. जय हनुमान प्रासा. भजन मंडळ,ओझरम तळीवाडी भजन बुवा.श्री.संतोष राणे भजन,रात्रौ.९:०० वा. सांघिक वेशभूषा स्पर्धा, शुक्रवार २० ऑक्टो. स. ८:०० वा. रक्तदान शिबीर दु. ३:०० वा. श्री खापरादेवी फुगडी मंडळ ओझरम मापारवाडी याचे फुगडी नुत्य, दुपारी ३:३० वा. सिंधुदुर्गचे भावोजी श्री.बाळू वालावलकर, कणकवली याच्या निवेदनांने खास महीलांसाठी होम मिनिस्टर,सायं ७ वा. श्री.गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ, तळेरे बुवा.श्री.संतोष तळेकर भजन, शनिवार २१ ऑक्टो. सायं. ७:०० वा. जय हनुमान प्रासा. भजन मंडळ,तळेरे वाघाचीवाडी बुवा.श्री. आकाश वळंजू याचे भजन,रात्रौ ९ वा. माणिक खोत सांगली याचा हिप्नोटीझम कार्यक्रम होणार आहे.तसेच रविवार २२ ऑक्टो. दुर्गाष्टमी निमित्त .१०:०० वा. श्री.सत्यनारायण महापूजा, दु. १ ते ३ वा.भंडारा (महाप्रसाद), दु. ३ : ०० वा. हळदीकुंकु व शालेय मुलांचे रेकॉर्ड डान्स, सायं. ४ वा. श्री.देव भैरव जोगेश्वरी महीला फुगडी मंडळ,कुडाळ(भैरववाडी) फुगडी नुत्य सायं.६:०० वा. दत्तात्रय प्रासा.भजन मंडळ,कासार्डे भोगले पारकरवाडी बुवा. श्री.प्रकाश पारकर भजन सायं. ७:०० वा.स्वयंभू प्रासा.भजन मंडळ, कासार्डे द.गावठण बुवा श्री.प्रकाश पाताडे भजन, रात्रौ.८:०० वा. बुवा अभिषेक शिरसाट विरूद्ध बुवा श्रीकांत शिरसाट विरूद्ध बुवा दिनेश वागदेकर याचा तिरंगी भजनाचा जंगी सामना होणार आहे. सोमवार दि. २३ ऑक्टो. श्री. स्वयंभू प्रासा.भजन कासार्डे द. गावठण बुवा प्रमोद शेटये भजन,मंगळवार ४ ऑक्टो. रात्रौ ८ वा. “मिळूनी सा-यांजणी” महिला ग्रुप डान्स स्पर्धा, रात्रौ १० वा. बक्षिस वितरण व मान्यवर सत्कार होणार आहेत.बुधवार २५ ऑक्टो. सायं. ५ : ०० वा. कासार्डे तिठठा ते कासार्डे जांभूळवाडी गणेश कोंड अशी श्री.दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक होऊन कार्यक्रमांची सांगता होणार आहे तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये यांनी केले आहे.