रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथून जवळच असलेल्या एदलापूर येथील प्रतिष्ठित नागरिक गजाननराव रामचंद्रजी तराळे यांचे वयाच्या 75 व्यां वर्षी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते राष्ट्रवादीचे नेते रामप्रभूजी तराळे यांचे वडील होत.











