महेश बरगे
ग्रामीण प्रतिनिधी,अंबड
अंबड (17 जुलै)- आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय अंबड येथे 22 व 23 जुलै रोजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशांने राबवन्यात येणारा शिवसंपर्क आभियान दोऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी शिवसेना पदाधिकारी सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी माजी आमदार संतोष सांबरे माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे तालुखाप्रमुख अशोक बरडे उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे शहरप्रमुख कुमार रूपवते इत्यादी उपस्तित होते.


