सचिन भुसाळे
ग्रामीण प्रतिनिधी डोंगरगाव.
डोंगरगाव: आज दि. 2/ऑक्टोबर 2023 ग्रामपंचायत डोंगरगाव येथे राष्टपिता महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील राबविण्यात आला गावचे सरपंच विनोद शिदे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप भुसाळे ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव शिदे गजानन गावडे सतोष कदम चक्रधारी ढेपे शिवराम खराटे दिगाबर ढेपे व ग्रामपंचायत चे कर्मचारी राहुल काळबाडे गौतम सावतकर यांनी महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यांसह अगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी गावकरी उपस्थित होते

