सुरेश हिरवे,
तालुका प्रतिनिधी, श्रीगोंदा
पारगाव आज दि.१४ ऑगस्ट २०२३ रोजी
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव गावातील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक. या ठिकाणी आज स्कूल कमिटी अध्यक्ष निवडण्याची मीटिंग झाली, तरी त्या मिटींगला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे राजेंद्र तसेच पारगाव सुद्रिक, ग्रामपंचायत सरपंच पती माऊली हिरवे उपसरपंच राहुल दानवे,पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दरेकर मॅडम आणि त्यांचा शिक्षक कर्मचारी हे मान्यवर उपस्थित होते.या मीटिंगमध्ये बाळासाहेब महादू जगताप यांना स्कूल कमिटी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.











