विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: उमरखेड येथे भाविक भगत यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मक पदी नियुक्त करण्यात. यावेळी भाविक भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त करण्यात आल्या. यामध्ये सौ दुर्गा महामुने महिला शहराध्यक्ष महिला मोर्चा शहर उपाध्यक्षपदी सौ. पूजा सुरज तगडपल्लेवर , शहर संघटक पदी सारिका महामुनी, सौ. रेखा काळे सचिव अक्षता परघणे युवती तालुकाप्रमुख अलका श्रावणी शाखाप्रमुख रुपाळा ज्योती श्रावणे शाखाप्रमुख आंबेडकर नगर यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी भाविक भगत संस्थापक अध्यक्ष भाविक भगत हेल्प फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष अनुप शेखावत ,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड ,जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठणके, जिल्हा सचिव अड श्याम भलगे तालुका संयोजक सौरभ तगडपलेवार, सुरज तगडपलेवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


