डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधि
परभणी.
सेलू :-आज दि. 06/08/23 रोजी
अखिल भारतीय काँग्रेस कमेटी अल्प संख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपजिल्हा रुग्णालया मध्ये फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. हेमंतराव आडळकर, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष श्री मिनाज कादरी,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष श्री स. मुश्ताक रब्बानी, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष श्री इम्तियाज अली खान, शहर उपाध्यक्ष श्री अतिख कुरेशी, शेख इम्रान, शेख रफिक,आदी च्या उपस्थिती मध्ये फळ वाटप करण्यात आले.