अनंत कराड
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी : शिरूर आगारातील वाहन पर्यवेक्षक अविनाशजी गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रम शिरूर आगारात मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे शिरूर आगाराचे ए डब्ल्यू एस बुदे साहेब अहमदनगर विभागाचे एम इ ओ नागराळे साहेब माजी आगर प्रमुख सुर्वे साहेब लेखा शाखाप्रमुख मन्यार साहेब संघटनेचे जेष्ठ नेते देशमाने जगदाळे सूर्यवंशी मनोज ताकवणे बापू जगताप राजू काळे सल्लागार समितीचे अध्यक्ष अनंत कराड व आगारातील चालक वाहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी एसटी प्रशासनाच्या वतीने बधै साहेब व मन्यार साहेब यांनी अविनाश गायकवाड यांचा सन्मान केला यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला.


