डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
सेलू:दि.२७. विरशैव समाजातील जेष्ठ नागरिक श्रीमती गंगाबाई नागनाथ अप्पा मलवड़े (वय ८२,राहणार सेलू) यांचे गुरुवारी दुपारी १२:३०मि.वृद्धापकालने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक मलवड़े आणि नूतन कन्या प्रशालेतील शिक्षक कैलास मलवड़े यांच्या त्या मातोश्री होत्या.


