मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
गरडवाडी : बायोस्टड इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे कपाशी व ऊस या पिकावर चर्चासत्र तसेच उत्पादनाविषयी घ्यावयाची काळजी, तसेच किड व रोग नियंत्रण यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते. तरी या चर्चासत्रास शेतकरी बांधव उपस्थित होते श्री. त्रिंबक तात्या केदार,बबन गरड, चेअरमन सतिश केदार, संतोष केदार, भाऊसाहेब गरड, राजेंद्र देशमुख, सुनील सांगळे, सांगळे मामा, भरत देशमुख, जयकुमार देशमुख, कमलाकर गरड, बाप्पू गरड ग्रामपंचायत सदस्य विष्णू भाऊ गरड मा चेअरमन भिवसेन केदार मा सरपंच रामराव केदार गणेश खेडकर आदी शेतकरी उपस्थित होते . मा. श्री.अन्वर सय्यद साहेब बायोस्टड इंडिया लिमिटेड यांनी मार्गदर्शन केले आणि श्री. मनोहर कराड साहेब यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे आयोजन.श्री दत्त कृषी सेवा केंद्र ढोरजळगाव यांनी केले.