प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि. 13 जुलै 2023 रोजी कामिका एकादशी च्या निमित्ताने मानवत येथे श्रीकृष्ण गोशाळा परिसरात शिवराज सेवाभावी संस्थेच्या वतीने 21 वृक्षांची लागवड करण्यात आली, या कार्यास प्रमुख पाहुणे मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक तंदूलवाड तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर उर्फ बाळू भाऊ मोरे तसेच गौप्रेमी.श्री. नितीन जी कत्रुवार,अँड.गणेश मोरे,संजयजी बांगड,रामनिवास जी सारडा,पंकज जी लाहोटी,रुपेश जी काबरा,ज्ञानेश्वर कुराडे,हनुमान जी चौधरी,गणेश आप्पा चिंचोलकर,उपस्थित होते तसेच सर्वांनी आठ दिवसात 101 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.