सुरज वाघुले
शहर प्रतिनिधी, श्रीरामपूर
टाकळीभान: कारेगाव रोडची अगोदर दुर्दशा झाली आहे त्यातच, मुरूम जड वाहने याने अजूनच दुर्दशा झाली असून ते दुसऱ्या पर्यायी मार्गाने मुरूम न्यावा अशी मागणी त्या रोडच्या रहिवासी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे अजून रस्ता खराब होत असून रोड वरून वाहने चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे वयोवृद्ध माणसांची जातानी घसरगुंडी होत आहे अशी व्यथा येथील नागरिकांनी मांडली आहे.


